scorecardresearch

Page 2192 of मराठी बातम्या News

वसईत लागवड क्षेत्रात घट; वसई विरार शहराच्या नागरिकरणाचा फटका

वसई विरार शहराचे झपाट्याने होणारे नागरीकरण याचा फटका आता शेतीला बसू लागला आहे. या वाढत्या बांधकामामुळे शेतीचे लागवडीखालील क्षेत्र कमी…

Couple on two wheeler dies in collision with pickup vehicle solhapur accident news
पिकअप वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू; सांगोल्याजवळ अपघात, मुलगा जखमी

सांगोला तालुक्यातील शिरभावी गावाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला ठोकरल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला.

What did MS Dhoni say to Vignesh Puthur Friend and coaches detail the journey of Spinner
IPL 2025: धोनी विघ्नेश पुथूरशी नेमकं काय बोलला? मित्राने केला खुलासा; अस्थमाची समस्या होत असतानाही MI च्या स्काऊटला कसं केलं प्रभावित?

Vighnesh Puthur Mumbai Indians: सीएसके वि. मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईचा नवा युवा गोलंदाज विघ्नेश पुथूरच्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.…

Complaint to Human Rights Commission regarding Kanjurmarg garbage dump stench
कांजूरमार्ग कचराभूमी दुर्गंधीप्रकरणी आता मानवी हक्क आयोगाकडे तक्रार

पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग येथील पालिकेच्या क्षेपणभूमीवरील कचऱ्याची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढत असून या प्रकरणी आता मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात आली…

Boy dies after falling into well while searching for lost ball while playing cricket solhapur news
क्रिकेट खेळताना हरविलेला चेंडू शोधताना विहिरीत पडून मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना हरवलेला चेंडू शोधण्याच्या नादात एका किशोरवयीन मुलाचा तोल गेल्याने विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील…

Repair of Shri Garuda Rath for Rath Yatra in final stage Focus on technical testing
रथयात्रेनिमित्त श्री गरुड रथ दुरुस्ती अंतिम टप्प्यात; तांत्रिक चाचणीकडे लक्ष

श्रीराम रथ आणि गरुड रथाची यात्रा अवघ्या काही दिवसांवर आल्याने श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे श्री गरुड रथाचे काम अंतिम…

74-year-old patient undergoes complex heart valve repair surgery at Saifee Hospital
सैफी हॉस्पिटलमध्ये ७४ वर्षीय रुग्णावर हृदय झडप दुरुस्तीची जटील शस्त्रक्रिया!

रुग्णाचे वय ७४ वर्षाचे, अशा परिस्थितीत डॉक्टरांनी झडप दुरुस्त केली तसेच मेंदूपर्यंतचा महाधमनीचा एक मोठा भाग बदललून रुग्णाचा जीव वाचवला.

Maharashtra University of Health Sciences ranks third in country in ragging
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंगमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर

राज्यातील नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे रॅगिंगच्या तक्रारींमध्ये देशात तिसऱ्या स्थानावर असल्याचे उघडकीस आले आहे.

What Sambhaji Bhide Said?
Sambhaji Bhide : “वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवरायांच्या चितेत उडी घेतली ही कथा सत्य, संभाजीराजे चूक…”, संभाजी भिडेंचं वक्तव्य

वाघ्या कुत्र्याची कथा सत्य आहे असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

City bus services in Nagpur suspended as employees go on strike
कर्मचारी संपावर, नागपुरात शहर बस सेवा ठप्प

नागपूर शहरात धावणाऱ्या  महापालिकेच्या ‘आपली बस’च्या चालकांनी वाढीव वेतनाच्या थकबाकीसाठी बुधवारी संप पुकारल्याने शहर बससेवा ठप्प झाली.