Page 5028 of मराठी बातम्या News

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासंदर्भातील चर्चा सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

९ महिन्यांनी पत्नीला भेटला अभिनेता संग्राम समेळ, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

११ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल महिला नक्षलवादी रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (२८,रा.ईरूपगट्टा ता.भोपालपट्टनम जि.बिजापूर, छत्तीसगड) हिने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं प्रत्युत्तर

झोपडपट्टी धारक त्याच ठिकाणी संसार थाटून बसल्याने त्याच ठिकाणी अंघोळ,कपडे भांडी ही धुतली जात आहेत. त्यामुळे हा रेल्वे स्थानक परिसर…

खामगाव शहरात दोन बंगल्यात दरोडा पडला. सहा सदस्यीय दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले असले तरी ऐवज कितीचा लंपास झाला…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले.

ज्या व्हॉटसअॅप ग्रुपवरुन भांडण झालं, त्यामध्ये पाकिस्तानमधील काही नंबरचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मोकाशी यांनी सांगितले.

काही लोकांकडून राजकीय स्वार्थापोटी आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र निर्माण केले जाते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार इराणमधील सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. महिलांवर होणाऱ्या दडपशाहीविरोधात त्या गेल्या ३२ वर्षांपासून…

नागपूरच्या ओजस देवतळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिसरे सुवर्णपदक जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुषांच्या…

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीचा पेपर फुटला, असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. फुटलेला पेपर आमच्याकडे आहे असेही…