Page 5322 of मराठी बातम्या News

आठवडाअखेरीस शनिवार, रविवारी या सेतूवर वाहन संख्या वाढण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी गस्त वाढविण्यासाठी नियोजन केले आहे.

गेल्या वर्षी नवी मुंबई महापालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा कोणतीही करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता.

कुशलच्या या व्हिडीओवर त्याची पत्नी सुनयना प्रतिक्रियाही दिली आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणाच्या कामामुळे सुरू झालेले वाहतूक कोंडीचे विघ्न कायम आहे.

तरूणी आणि शिवांशू यांचे गेल्या सात महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वादविवाद झाले होते.

अयोध्येत सोमवारी होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूर राममय झाले आहे. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत जसा उत्साह व गर्दी असते…

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना अयोध्येत मान-पान मिळणार नसल्याने ठाकरे गटाने मूर्मू यांना नाशिकला बोलावले आहे. यावरून दादा भुसे यांनी संजय…

भारतीय हवामान खात्याने कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे.

नवी मुंबईतील माजी नगरसेवक भरत जाधव यांनी युवक शहर प्रमुख दत्ता घंगाळे आणि त्यांचे मित्र नरेंद्र जुराने यांना जीवे ठार मारण्याची…

मी ईडी, सीबीआय या भानगडीत पडले नसते आणि गॅसचे दर कमी केले असते अशा शब्दांत पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर त्यांनी…

पीपल फॉर इक्वॉलिटी एमिटी अँड कम्युनल एमांसिपेशनतर्फे (पीस) शिवसेना सदस्यांच्या अपात्रता प्रकरणावर नार्वेकर यांनी नुकत्याच दिलेल्या निकालावर शुक्रवारी विनोबा भावे…

पुणे स्टेशन परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.