Page 6989 of मराठी बातम्या News

पोलिसांनी एफआयआर दाखल केली असून या प्रकरणाबद्दल अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हातात प्लास्टिकचे ग्लास धरुन दारु मिळण्याची प्रतिक्षा करताना अनेकजण या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.

तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

मॅकडोनल्ड्स कंपनीनेच त्यांच्याकडे नग्नावस्थेतील, अर्धनग्नावस्थेतील तसेच अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचं याचिकेत म्हटलं होतं.

करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानचा आज ५ वा वाढदिवस आहे.

जगभरामधील मोठ्या शेअर मार्केटपैकी केवळ एका शेअर मार्केटमध्ये अल्पशी वाढ दिसून आली. मात्र हा अपवाद वगळता सर्व शेअर बाजार गडगडलेत.

नोराने या फोटोला अनोखे कॅप्शन दिले आहे.

इंजिन कापून त्याचे सुटे भाग शेडच्या बाहेर नेण्यात आले, या प्रकरणाचा दुसऱ्या दिवशी खुलासा झाला जेव्हा रजिस्टारमधील नोंदी तापसण्यात आल्या.

यावेळी अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधला.

सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केल्याचं चित्र दिसून आलं, त्यामुळेच शेअर बाजार गडगडला

इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांनीच ट्विटवरुन केली कराच्या रक्कमेसंदर्भातील घोषणा

नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीवर दाखवण्यात आला.