Page 7055 of मराठी बातम्या News

दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटसृष्टीतील फरकावर प्रसाद ओकने स्पष्ट मत मांडलं.

काश्मीर टायगर्स (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझी भूमिका पाहून भावूक झाले आणि त्यांना बाळासाहेबांची आठवण आली”, असे त्याने सांगितले.

नुकतंच एका मुलाखतीत सायली देवधर म्हणजेच सिंधूनं तिचा अनुभव शेअर केला.

त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतर बिनसल्याच्या चर्चा सुरु झाल्या.

बहुचर्चित ‘भिरकीट’ चित्रपटाचा धम्माल टीझर पाहिलात का?

“मी त्याला त्याच्या भविष्याकरिता शुभेच्छा देतो. तो सध्या जिथे आहे, त्याचा मी आदर करतो.”

या चित्रपटातील एका सीनमध्ये ते दोघेही इतके मग्न झाले होते की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही दोघे थांबले नव्हते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही पुन्हा विवाहबंधनात अडकली आहे.

नुकतंच ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

पुणे जिल्ह्याच्या कानाकोरपऱ्यातून ५०० पैलवनांनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.

या प्रकरणी आरोपी वडील आणि आई यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्या मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.