Page 7064 of मराठी बातम्या News

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तुमच्यावर आणि तुमच्यातील कलेवर नितांत प्रेम करणारा तुमचा चाहता

शरद पोंक्षे यांनी खोट्या निधनवार्ता देणाऱ्या लोकांचा निषेध व्यक्त करत विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली

कोल्हापूरच्या गुळाला देशाबरोबरच विदेशातही प्रंचड मागणी असते. मात्र, गेल्या आठवड्यात गुळाला कमी दर दिल्यामुळे गुळ उत्पादकांनी बाजारपेठ बंद पाडली होती.

शारीरिक बदलासाठी घेतलेला काळ मला फायद्याचा ठरतो

वाढदिवसानिमित्त राजेश क्षीरसागर यांनी तलवारीने केक कापला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नाना पाटेकर यांनी वाहिली खऱ्या ‘नटसम्राटाला’ श्रद्धांजली

विक्रम गोखले यांच्याविषय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेली भावूक पोस्ट

त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन होत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती.

आता चित्रपट २३ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

गेली सात दशके त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.

मी त्यांच्याबरोबर तीन, चार चित्रपटात काम केलं होत.