Page 7099 of मराठी बातम्या News

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.

“शाहरुखने तर सर्व काम सोडून या प्रकरणात लक्ष घातलं होतं. तो यासंदर्भात बोलण्यासाठी…”; आर्यनची बाजू मांडणाऱ्या वकिलांचा खुलासा

शाहरुख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम अशी तीन मुलं आहेत. यापैकी आर्यन वयाने सर्वात मोठा असून अबराम आठ वर्षांचा…

कंपनीच्या नावामध्ये का बदल करण्यात आलाय? याचा कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवांवर काय परिणाम होणार? या आणि इतर प्रश्नांची माहिती झुकरबर्गने…

समीर वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांनी समीर यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल संताप व्यक्त केलाय

वानखेडेंनी आज उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयने करावा अशी मागणी केली

त्यामुळे ती वेळ मिळेल आणि त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल अशी आशा करते,” असे क्रांती रेडकर म्हणाली.

क्रुज पार्टी प्रकरणावरुन वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामध्ये मागील दोन ते तीन आठवड्यांपासून रोज आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंच्या तपासावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्हं उपस्थित केली आहेत.

येत्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील कलाकार हजेरी लावणार आहे.

२४ ऑक्टोबरच्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी या महिलेला शाळेने नोकरीवरुन काढून टाकल्याचं पत्रक जारी करुन जाहीर केलं.

त्यामुळे मुनव्वर फारुकीला मुंबईतील दोन्ही शो रद्द करावे लागले आहेत.