Video: “माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही कधीच…”; क्रांती रेडकरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र जसच्या तसं

समीर वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नवाब मलिक यांनी समीर यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल संताप व्यक्त केलाय

Aryan Khan Drugs Case Nawab Malik vs Sameer Wankhede kranti redkar letter to uddhav thackeray
क्रांती रेडकर ही एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झालेली मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी, भ्रष्टाचार, जात प्रमाणपत्र, जन्माचा दाखला…अशा प्रकरणांवरुन झालेल्या आरोपांमुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरून वानखेडेंची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने संताप व्यक्त केला आहे. याच मुद्द्यावरुन आता क्रांतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. तिने या पत्रात काय लिहलं आहे जाणून घ्या…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan drugs case nawab malik vs sameer wankhede kranti redkar letter to uddhav thackeray scsg

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या