Page 7101 of मराठी बातम्या News

नुकतंच अदितीने मराठीत सिनेसृष्टीत कमबॅकबद्दल भाष्य केले आहे.

छगन भुजबळांनी विनोदाच्या माध्यमातून अमित शहांना टोला लगावला आहे.

त्यामुळेच त्यांनी या मालिकेतून ब्रेक घेतला आहे.

राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.

या व्हिडीओत त्या दोघांच्या घट्ट मैत्रीची झलक पाहायला मिळते.

शिंदे आणि फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे.

पाऊस सुरू झाल्यापासून घाटात किरकोळ दरडी कोसळण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या शपथ पद्धतीवरही शरद पवारांनी आक्षेप नोंदवला आहे.

अभिनेता संतोष जुवेकरचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे.

सध्या या मालिकेची टीम लोणावळ्याच्या रिसॉर्टमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

महारष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्यामुळेच ही कारवाई झाल्यचा आरोप करण्यात आला आहे.

“मला तीच तीच व्यक्तिरेखा साकारण्याचा कंटाळा आला होता.”