Page 7117 of मराठी बातम्या News

ती नेहमी तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणे वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमी मनमोकळेपणाने बोलत असते.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समोरच घडला हा सर्व प्रकार, यामुळे यंत्रणांची चांगलीच धावपळ झाली.

“ज्यांना हिंदीची सक्ती करायची आहे त्यांना भाषा हा अधिकार गाजवण्याचं माध्यम वाटतं,” असा टोलाही स्टॅलिन यांनी लगावलाय.

या गाण्याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा हा विशेष संदेश देण्यात आला.

त्यांनी सलग ६० दिवसांमध्ये एकूण २५३१.७० किमी अंतर पूर्ण करत हा विक्रम मोडून काढला.


अयोध्येमधील आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीमध्ये राजसूय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं.

सायरस पूनावाला हे करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

युवराज सिंग आणि हेझल कीचचं लग्न नोव्हेंबर २०१६ मध्ये झालं आहे.

“जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. त्यांच्यामुळे आपण एकमेकांशी लढतोय.”

पवार यांनी काल म्हणजेच २४ जानेवारी २०२२ रोजीच करोनाचा संसर्ग झाल्याचं ट्विटरवरुन सांगितलं होतं.

गाडी खरेदी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला त्याचा पेहराव बघून शोरुममधून बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार चर्चेत