Page 7418 of मराठी बातम्या News

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणामुळे चर्चेत असून यावरुन राहुल गांधींनी साधलाय निशाणा

हा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

मोदी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे एक विशेष भाषण देत असताना तांत्रिक गोंधळ झाला.

पंतप्रधान मोदी गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले.

‘मोहरा’ चित्रपटामधील या मूळ गाण्यामध्ये रवीना टंडनने अक्षय कुमार सोबत केलेला डान्स आजही अनेकांच्या लक्षात आहे.

या अभिनेत्रीसोबत सोबत धावत्या गाडीमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडालेली.

वैमानिकाने हे सांगितल्यानंतर प्रवासी चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं, त्यांनाही विमानामधून न उतरण्याची भूमिका घेतली.

“शासनाने या प्रकरणात योग्य ती भूमिका तातडीने जाहीर करुन कामगारांना न्याय देणे गरजेचे आहे.”

कार्यालयासाठी मस्क यांनी बंगळुरूची निवड केल्याने ‘टेस्ला’चा प्रकल्प भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातच जाणार असे वातावरण तयार झाले होते.

या व्यक्तीने स्वत:ची ओळख करुन देताना आपण ब्रिटनमध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करतो असं सांगितलं होतं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मुदतवाढ दिल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या.

नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा – द राइज’ चित्रपटाची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा असतानाच हा व्हिडीओ समोर आलाय.