scorecardresearch

Page 7424 of मराठी बातम्या News

बंगल्यांत लखलखाट.. बिलांबाबत खडखडाट..

रयतेने विविध करांचा-बिलांचा भरणा करून राज्याचा महसूल वाढवावा, असे ज्ञानामृत पाजणारे मंत्री स्वतच कोरडे पाषाण असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले…

मँचेस्टर सिटी अजिंक्य

संपूर्ण हंगामात दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमवर २-० अशा विजयासह इंग्लिश प्रीमिअर लीगच्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. सामनाधिकाऱ्यांनी…

हॅमिल्टनराज

नवीन हंगामात, बदललेल्या नियमांचा सखोल अभ्यास करत वर्चस्व गाजवणाऱ्या मर्सिडीसच्या लुईस हॅमिल्टनने स्पॅनिश ग्रां.प्रि.च्या जेतेपदासह शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यंदाच्या…

सुरुंग स्फोटात ७ पोलीस शहीद

गडचिरोली जिल्ह्य़ाच्या चामोर्शी तालुक्यातील येदनुर, मुरमुरी व पवीमुरांडा या गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात सी-६० पथकातील सात पोलीस…

जंगलमुक्त चामोर्शी पुन्हा नक्षलवाद्यांच्या रडारवर

गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिशय शांत व नक्षलवाद्यांचे अस्तित्व नेसलेला तालुका, अशी ओळख असलेल्या चामोर्शीत नक्षलवादी सक्रीय झाले असून तब्बल २० वर्षांनंतर…

रेनवॉटर हार्वेस्टिंगवरून शिवसेना-मनसेत जुंपणार

मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि पाणीपुरवठय़ाचे गणित मांडताना पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी गाजावाजा करून लागू केलेली ‘रेनवॉटर हार्वेस्टिग’…

साखरेच्या निर्यातीसाठी कायम अनुदान द्या

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदान न देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय साखर उद्योगासाठी नुकसानीचा असल्यामुळे तो त्वरित रद्द करून संपूर्ण हंगामासाठी अनुदान…

सीआरपीएफ जवानांच्या टेहळणी मोहिमेवर मर्यादा

नक्षलीविरोधातील मोहिमेदरम्यान घडवण्यात येणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे जवानांच्या वाहनांना होणारे अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) अशा वाहनांच्या वापरावर…

नरेंद्र मोदींचा मॅरेथॉन प्रचार

१६ व्या लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी अनोखा विक्रम केल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने केला…

उत्साह दिल्लीइतकाच, समन्वयाचा मात्र अभाव!

काशी विश्वनाथाच्या भूमीवर वसलेल्या वाराणसीकरांकडे मतं मागण्यासाठी नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अखिलेश यादव, मायावती यांच्यासारखे सर्वच प्रमुख नेते रस्त्यावर उतरले.…

फुलांचे मशीन!

हजारोंच्या गर्दीतही आपल्याला आपल्या नेत्याने आपल्याला ओळखण्यासाठी कार्यकर्ते काहीही करू शकतात. त्यात उत्तर प्रदेश असेल तर काही विचारायलाच नको. रस्त्यावर…