“…त्यावेळी सोनिया गांधी रडल्या होत्या”; काँग्रेसला ‘दहशतवाद्यांसाठी रडणारा पक्ष’ म्हणत भाजपा खासदाराची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमुळेच देश सुरक्षित असल्याचं मतही त्यांनी व्यक्त करतानाच काँग्रेसवर टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2021 17:35 IST
मुंबई: टीव्हीचा स्फोट झाल्याने घराला लागली आग; थोडक्यात बचावले मायलेक घरात लागलेल्या या आगीमध्ये कपडे, अंथरुण, पडद्यांसोबत काही वस्तूही जळून खाक झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 15, 2021 12:31 IST
“…तर शेतकरी ‘मातोश्री’वर येणार आणि उद्धव ठाकरेंनाही दिवाळी साजरी करु देणार नाही” “”कितीही अटक केली, ताब्यात घेतलं हुकूमशाही केली तरी शेतकरी मातोश्रीवर जाणार,” असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 16:15 IST
10 Photos विराट आणि अनुष्काच्या लेकीचे गोंडस रुप, पाहा Unseen फोटो अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असते. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2021 15:06 IST
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच देश सुरक्षित आहे, जगात बंधूभाव टिकून आहे; संघाला समजून घेण्यासाठी…” “आरएसएसची सत्ता नाहीय. पण आरएसएस घराघरात, जनमाणसामध्ये रुझलेली आहे, म्हणून ते आरएसएसला त्रासलेले आहेत”, अशी टीकाही केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 15:11 IST
काय फिल्डिंग आहे… दोघांनी अगदी जीव काढून घेतला कॅच पण तिसरा आला अन्…; Video पाहून तुम्हालाही येईल हसू आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळ्या सामन्यांमध्ये सीमारेषेजवळच्या भन्नाट कॅच पाहिल्या असतील पण असा प्रकार तुम्ही कधी पाहिला नसेल By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2021 13:59 IST
जेलमधील जेवणाला आर्यनचा नकार, ५ दिवसांपासून ‘हे’ खाऊन काढतोय दिवस आतापर्यंत सलग पाच वेळा आर्यनच्या जामीनावर सुनावणी झाली असली तरी त्याला जामीन मिळालेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2021 13:23 IST
Video: ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग; पंकजा मुंडेंकडून गरब्यादरम्यान करोना नियम धाब्यावर भगवान भक्ती गडावरच्या दसरा मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी करोनासंदर्भातील नियमांची काळजी घ्यावी असं आवाहन नुकतच पंकजा यांनी केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 13:19 IST
भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरण : एकनाथ खडसेंच्या पत्नीला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा ३१ कोटी रुपयांची जमीन केवळ ३ कोटी ७० लाखांना विकण्यात आल्याचा दावा या प्रकरणामध्ये करण्यात आला असून यात खडसेंना निकटवर्तींयांचीही… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 12:49 IST
“महिलांच्या छोट्या बॅगेत नेमकं काय असतं?” बिग बींना पडला प्रश्न, ‘ड्रीम गर्ल’ने सांगितले ‘सिक्रेट’ छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’ ला ओळखले जाते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 11:59 IST
मोठी बातमी : राहुल द्रविड भारताच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता, पण… ४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहत असून यापूर्वीही तो श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून गेला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 11:36 IST
आर्यन खानची केस लढवणाऱ्या अमित देसाईंचा युक्तिवाद, अन् क्षणार्धात सलमानला जामीन मंजूर; २०१५ मध्ये कोर्टात नेमकं काय घडलं? सलमान खान याची निर्दोष सुटका करण्यात प्रमुख भूमिका बजावणारे वरिष्ठ वकील अमित देसाई यांची नियुक्ती शाहरुखने आर्यनसाठी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 14, 2021 09:56 IST
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल
आरारारा खतरनाक… ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर नणंद भावजयचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Indrayani River Bridge: इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा VIDEO समोर; शेवटच्या क्षणी जीव वाचवण्याची धडपड पाहून काळजात होईल धस्स
“एक चूक अन् खेळ खल्लास!” किल्ल्यावर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; कड्याला पकडून थेट खोल दरीत लटकला अन्… Video Viral
11 या आठवड्यात नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेल्या टॉप १० चित्रपटांची यादी, पहिल्या क्रमांकावर आहे ‘हा’ सिनेमा