scorecardresearch

MNS chief Raj Thackeray to undergo surgery
राज ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया; मनसे कार्यकर्त्यांकडून महाआरतीचे आयोजन

जूनच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती

mhada
म्हाडा सरळ सेवा भरती-२०२१; कागदपत्रे जमा न करू शकलेल्या यशस्वी उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी

काही उमेदवार कागदपत्रे जमा करू शकले नाहीत. अशा उमेदवारांना शेवटची एक संधी देण्यात आली आहे.

‘अग्निपथ योजना मागे घ्या’; जंतरमंतरवर काँग्रेसचा ‘सत्याग्रह’

अग्निपथ योजनेच्या विरोधातील सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी देशभरातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्ली हजर राण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“इथून पुढे काहीही बोलण्याआधी दोन वेळा विचार करेन”, काश्मिरी पंडितांबाबत केलेल्या विधानावर साई पल्लवीचे स्पष्टीकरण

या संपूर्ण प्रकरणानंतर नुकतंच साई पल्लवीने तिच्या या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

Majhi Tujhi Reshimgath neha first husband
‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नेहा आणि यशच्या आयुष्यात येणार वादळ, परीच्या खऱ्या बाबाच्या एन्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट

नेहा आणि यशचा संसार खुलत असतानाचा आता मालिकेत तिच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री होणार आहे.

विश्लेषण : तीनही संरक्षण प्रमुखांनी सांगितले ‘अग्निपथ’ योजनेचे फायदे, पण नेमके कोणते? घ्या जाणून प्रीमियम स्टोरी

एकीकडे अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना दुसरीकडे तीनही सैन्य प्रमुखांनी ही योजना कशी फायदेशीर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न…

Sonam Kapoor, Sonam Kapoor baby shower,
12 Photos
Photos : अजूनही डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातच रमलीय सोनम कपूर, अभिनेत्रीने मानले सगळ्यांचे आभार

अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. लंडनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला तिच्या कुटुंबियांनी…

12 Photos
Photos : ‘अग्निपथ’ योजनेला युपी-बिहारमधून सर्वाधिक विरोध का? सैन्य भरतीमध्ये कोणते राज्य आहे पुढे? घ्या जाणून

केंद्र सरकारच्याअग्निपथ योजनेला देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. युपी, बिहार, तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये या आदोंलनांना हिंसक वळण लागले आहे.

शरद पवारांनंतर ‘या’ नेत्यानेही दिला राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी नकार

राष्ट्रपती निवडणूकीबाबत चर्चा करण्यासाठी येत्या २० आणि २१ जूनला मुंबईमध्ये पुन्हा विरोधी पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या