मुसळधार पावसामुळे भूस्खलन; बांगलादेशात ५३ जण ठार बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा कहर By लोकसत्ता टीमUpdated: June 14, 2017 03:26 IST
विजय मल्लयाला ४ डिसेंबरपर्यंत जामीन, पत्रकारांसोबत मल्ल्याची हुज्जत भारतातल्या १७ बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळाला आहे By लोकसत्ता टीमUpdated: June 13, 2017 18:24 IST
नालेसफाईच्या कामात दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच-मुक्ता टिळक वारंवार सूचना करूनही ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई होणारच-मुक्ता टिळक By लोकसत्ता टीमJune 12, 2017 21:31 IST
देशाचा महागाई दर २.१८ टक्क्यांवर, मोदी सरकारला अंशतः दिलासा किरकोळ बाजारात भाज्या आणि डाळींच्या किंमतींमध्ये घट झाल्याचा महागाई दरावर परिणाम By लोकसत्ता टीमJune 12, 2017 20:33 IST
संजय दत्तच्या सुटकेचा निर्णय योग्य होता का? मुंबई हायकोर्टाने विचारला सरकारला जाब संजय दत्तच्या सुटकेचा निर्णय घेताना महाराष्ट्र कारागृह विभागाला विश्वासात घेतले होते का? खंडपीठाचा सवाल By लोकसत्ता टीमJune 12, 2017 19:34 IST
लष्करप्रमुखांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी संदीप दीक्षितांना राहुल गांधींनी झापले लष्करप्रमुखांना रस्त्यावरचे गुंड म्हटल्याप्रकरणी टीकेची झोड, संदीप दीक्षित यांना मुक्ताफळे भोवली By लोकसत्ता टीमJune 12, 2017 18:00 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही, मग मनमोहन सिंग किती दिवस सुट्टीवर होते? माहितीच्या अधिकारात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुट्ट्यांसंदर्भातले वास्तव समोर By लोकसत्ता टीमUpdated: June 12, 2017 16:55 IST
राष्ट्रपतीपद निवडणूक-अमित शहांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती एनडीएने जिंकलेल्या निवडणुकांचा कौल पाहता राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यास एनडीएचे पारडे जड आहे By लोकसत्ता टीमJune 12, 2017 15:51 IST
मध्यप्रदेश पोलिसांनी ८० वर्षांच्या वृद्धेचा हात मोडला, आंदोलक समजून मारहाण माझ्या नातवाच्या वयाचे ते पोलीस होते, त्यांना विचारायचे आहे माझा गुन्हा तरी काय?-कमलाबाई By लोकसत्ता टीमJune 12, 2017 14:00 IST
hizbul mujahideen :हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी अटकेत दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात सैन्यदल आणि पोलिसांना यश By लोकसत्ता टीमUpdated: June 12, 2017 13:42 IST
मोदीसर घेणार केंद्रीय मंत्र्यांची शाळा! पदभार स्वीकारल्यापासून प्रलंबित असलेल्या, मंजुरी दिलेल्या फाईल्सचा अहवाल सादर करा, पंतप्रधान कार्यालयाचे आदेश By लोकसत्ता टीमJune 11, 2017 20:59 IST
काँग्रेसकडून दलित बांधवांची दिशाभूल केली जाते आहे-रामदास आठवले पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी काँग्रेसच्या धोरणावर टीका केली आहे By लोकसत्ता टीमJune 11, 2017 20:22 IST
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
शुक्रवारी लक्ष्मीकृपेने तुमच्या दारी कसं येणार सुख? आर्थिक लाभ की कौटुंबिक सौख्य? वाचा १२ राशींचे भविष्य
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी