scorecardresearch

ट्रेक डायरी: कोराईगडावर स्वच्छता मोहीम

‘यंग ट्रेकर्स’ संस्थेच्या सदस्यांनी लोणावळय़ाजवळील कोराईगडावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत सदस्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, दारुच्या बाटल्या, गुटखा, सिगारेटची…

सोसायटीच्या पार्किंगवर सर्वाचाच हक्क

सोसायटीच्या पार्किंगच्या जागेत कोणाची गाडी उभी करायची, कोणाची नाही यावर सातत्याने होणाऱ्या वादावादीला आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. पार्किंगच्या जागेवरून…

वीजवितरण कंपन्यांची भौगोलिक मक्तेदारी संपणार!

वीजपुरवठा आणि विद्युत यंत्रणा या गोष्टींना स्वतंत्र्य व्यवसायाचा दर्जा देणारी दुरुस्ती ‘केंद्रीय विद्युत कायदा २००३’मध्ये करण्याच्या हालचाली केंद्रीय ऊर्जा विभागाने…

बंगल्यांत लखलखाट.. बिलांबाबत खडखडाट..

रयतेने विविध करांचा-बिलांचा भरणा करून राज्याचा महसूल वाढवावा, असे ज्ञानामृत पाजणारे मंत्री स्वतच कोरडे पाषाण असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले…

मँचेस्टर सिटी अजिंक्य

संपूर्ण हंगामात दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमवर २-० अशा विजयासह इंग्लिश प्रीमिअर लीगच्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. सामनाधिकाऱ्यांनी…

हॅमिल्टनराज

नवीन हंगामात, बदललेल्या नियमांचा सखोल अभ्यास करत वर्चस्व गाजवणाऱ्या मर्सिडीसच्या लुईस हॅमिल्टनने स्पॅनिश ग्रां.प्रि.च्या जेतेपदासह शिरपेचात मानाचा तुरा खोवला. यंदाच्या…

सुरुंग स्फोटात ७ पोलीस शहीद

गडचिरोली जिल्ह्य़ाच्या चामोर्शी तालुक्यातील येदनुर, मुरमुरी व पवीमुरांडा या गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात सी-६० पथकातील सात पोलीस…

जंगलमुक्त चामोर्शी पुन्हा नक्षलवाद्यांच्या रडारवर

गडचिरोली जिल्ह्य़ातील अतिशय शांत व नक्षलवाद्यांचे अस्तित्व नेसलेला तालुका, अशी ओळख असलेल्या चामोर्शीत नक्षलवादी सक्रीय झाले असून तब्बल २० वर्षांनंतर…

रेनवॉटर हार्वेस्टिंगवरून शिवसेना-मनसेत जुंपणार

मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि पाणीपुरवठय़ाचे गणित मांडताना पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी गाजावाजा करून लागू केलेली ‘रेनवॉटर हार्वेस्टिग’…

साखरेच्या निर्यातीसाठी कायम अनुदान द्या

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदान न देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय साखर उद्योगासाठी नुकसानीचा असल्यामुळे तो त्वरित रद्द करून संपूर्ण हंगामासाठी अनुदान…

सीआरपीएफ जवानांच्या टेहळणी मोहिमेवर मर्यादा

नक्षलीविरोधातील मोहिमेदरम्यान घडवण्यात येणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे जवानांच्या वाहनांना होणारे अपघात कमी करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) अशा वाहनांच्या वापरावर…

संबंधित बातम्या