scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

employment
“विमानतळं, MTNL, BSNL असं सगळं काही विकलं तर सामान्यांना नोकऱ्या कोण देणार?”; भाजपा खासदाराचा मोदी सरकारला सवाल

“बँकांचे खासगीकरण झालं तर १० लाख लोक बेरोजगार होतील. त्यांना पुन्हा नोकऱ्या कोण देणार?”, असा प्रश्नही या खासदाराने विचारलाय.

Sheikh Mohammed bin Rashid al Maktoum Haya bint al Hussein
दुबईचा राजा ‘या’ महिलेला देणार ५ हजार ५०० कोटी रुपये… जाणून घ्या नक्की काय आहे हे प्रकरण

दुबईचे राजा आणि या महिलेदरम्यान सध्या न्यायालयीन लढा सुरु असून याचसंदर्भात एक मोठा निर्णय न्यायालयाने नुकताच दिलाय.

Shivsena BJP Maharashtra
…तर पहाटेच्या शपथविधीचा राजभवनातील ‘सत्ता नारायण’ कोणी बांधला होता?; शिवसेनेचा अमित शाह, चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

“देशाची जनता महागाई, बेरोजगारीविरुद्ध आक्रोश करीत असताना केंद्रातील सरकारने मात्र कानांत ‘बोळे’च घातले आहेत.”

corona omicron
18 Photos
Omicron: लस घेतलेल्यांनाही संसर्ग, ९६ देशांमध्ये शिरकाव, प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाऐवजी…; WHO ने मांडलेले १८ मुद्दे

ओमायक्रॉनचा प्रादुर्भावाची सध्याची स्थिती काय, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं…

Maharashtra Nagar Panchayat Election 2021
महाविकास आघाडी समर्थक आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान हाणामारी; नगरपंचायत निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट

महाराष्ट्रामधील १०५ नगरपंचायत आणि भंडारा गोदिंया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत असून याचदरम्यान हा हिंसाचार झालाय

court verdict
शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार देणं फसवणूक नाही; मुंबई हायकोर्टाकडून प्रियकाराची निर्दोष मुक्तता

दोन दशकांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रकरणामध्ये या प्रकरणात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला

83 Movie Review : पाणावलेले डोळे अन् समाधानाने भरलेला ऊर, अंगावर काटे आणणाऱ्या विश्वचषक विजयाची कहाणी

भारताने विश्वचषक जिंकला तो क्षण पाहताना ऊर समाधानाने भरुन येतो आणि त्याचवेळी डोळ्यात अश्रू देखील तरळतात.

Maharashtra temperature goes down
लोकसत्ता विश्लेषण: धुळे ५.५ तर नागपूर ७.८ अंश सेल्सिअस; राज्यात थंडीची लाट?, थंडीची लाट म्हणजे काय? ती कधी आणि कशी घोषित करतात?

थंडीची लाट म्हणजे काय? ती कोण आणि कशी जाहीर करतं? लाट आली असं कधी म्हटलं जातं?, अलर्टचा अर्थ काय असतो?

Uddhav Thakceray
“सर्वात निष्क्रिय मंत्री म्हणून इतिहासात उद्धव ठाकरेंची नोंद होईल”

“४० दिवस घरी बसले आणि स्वतःचा चार्ज देखील कोणाला दिलेला नाही असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कामाचे नाहीत,” असा टोला लगावला.

संबंधित बातम्या