scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

राहुल गांधी दलितांच्या घरी हनिमूनसाठी जातात – बाबा रामदेव

नेतेमंडळींच्या वादग्रस्त विधानांमुळे यंदाची लोकसभा निवडणुका गाजत असतानाच योगगुरू रामदेव बाबा यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उद्भवला आहे.

निवडणुकीत प्रचार न केल्यावरून कॉंग्रेस व भाजपत मोठा असंतोष

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार न केल्याच्या मुद्यावरून कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षात सध्या मोठा असंतोष खदखदत आहे.

विशुद्ध विद्यालय संस्थेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर

विदर्भातील जुन्या पिढीतील शिक्षण महर्षीची दिवं. प्राचार्य श्रीकृष्ण दत्तात्रय उपाख्य बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुध्द विद्यालय न्यास या संस्थेतील…

अमरावती-धुळे व जळगाव-गुजरात महामार्गाचे चौपदीकरण रखडले

अमरावती ते धुळे महामार्ग क्र. ६ व जळगाव ते गुजरात सीमा या विदर्भातील व खानदेशातील रस्त्यांच्या रुंदीकरण प्रकल्पांमधून एल.अ‍ॅण्ड टी.कंपनीने…

पोलिसांसमोर चोरटय़ांना रोखण्याचे आव्हान

वीस दिवसांमध्ये आठ घरांमध्ये चोरीच्या घटना आणि अवघ्या एका तासात दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून सोनसाखळी चोरांनी मांडलेल्या उच्छादामुळे पोलीस…

आर्णी बाजार समितीत हजारो िक्वटल हरभरा पडून, शेतकरी हैराण

यवतमाळ जिल्ह्य़ात व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची व्यापारपेठ व आर्णी बाजार समितीचा मोठा व्याप असतांना व्यापाऱ्यांच्या अडेलतट्ट धोरणापायी आज स्थितीत हजारो िक्वटल…

कुठे पाणीटंचाई, तर कुठे नासाडी

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून शहरातील काही व्यस्त्यांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे, तर दुसरीकडे काही वस्त्यांमध्ये…

नाईक व लेंडी तलावांमध्ये पाणवेलीच्या जंगलाचे साम्राज्य

नागपुरातील इतिहासकालीन नाईक तलाव व लेंडी तलावांमध्ये पाणवेलींचे जंगल निर्माण झाले असून परिणामी या परिसरात डासांचा प्रकोप वाढला आहे.

विदर्भात ४ हजारांवरील ग्रंथालयातील दुर्मीळ ठेवा अडगळीत

ग्रंथालयांना दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये दुर्मीळ पुस्तकांच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी राज्य व केंद्र सरकारतर्फे विशेष तरतूद नसल्याने विदर्भातील चार हजारांपेक्षा जास्त…

संबंधित बातम्या