Page 15 of मराठी नाटक News

घरातल्या आणि घराबाहेरच्या पुरुषी वासनांधतेचं सहजप्राप्त भक्ष्य ठरल्या नसत्या, असा नाटककार आयरे यांचा विचारव्यूह आहे.

प्रशांत दामले यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.



रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही पूर्वीसारखा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत नाही.

मराठी रंगभूमीवर काही वर्षांपूर्वी सादर झालेल्या ‘काचेचा चंद्र’ या नाटकाच्या जाहिरातीची तेव्हा ‘बोल्ड’म्हणून प्रसिद्धी झाली होती.

अभिनय, वेशभूषा व विशेष नाटक म्हणून चार विभागात तब्बल आठ नामांकने जाहीर झाली आहेत.


चोरीची हौस असलेला एक महत्त्वाकांक्षी निर्माता होळीचा मुहूर्त साधून अख्खा नाटककार चोरतो


गणपतराव पायानें किंचित अधू आहेत, असें माझ्या एका जुन्या मित्रानें मला सांगितलें होतें..

..आणि इथूनच सुरू होते- त्या २५ लाखांवर हक्क कुणाचा, याबद्दलची लढाई.