Page 4 of मराठी नाटक News

प्रयोग रद्द करायचं ठरवलं होतं, तरीही नीना कुळकर्णी…, लेखक संदेश कुलकर्णींनी काय सांगितलं?

वांद्रे येथील रंगशारदा नाट्य मंदिर येथे १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत उत्साहवर्धक वातावरणात रंगलेल्या अंतिम फेरीत एकूण…

सचिन खेडेकर तब्बल २१ वर्षांनी पुन्हा मराठी व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत.

मराठी रंगभूमीचे भवितव्य उज्ज्वल राहील’, असा विश्वास लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते अद्वैत दादरकर यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी एनसीपीएच्या ‘दर्पण’ नाट्यलेखन स्पर्धेतील हे विजेते नाटक. मात्र, त्यावेळी त्यात असलेली धार आता प्रयोगात बोथट झालेली जाणवते.

नाटककार सतीश आळेकर यांना दिला जाणार जनस्थान पुरस्कार, १० मार्च ला नाशिक या ठिकाणी होणार सोहळा.

हा नाट्य महोत्सव संपूर्णत: नि:शुल्क असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेशिका आदल्या दिवशी कार्यक्रमस्थळी दिल्या जातील.

मराठी रंगभूमीवरील अविस्मरणीय कलाकृती – ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग !

‘मी व्हर्सेस मी’ हे नाटक गूढ आणि थरारक धाटणीचं असलं तरी समाजातील काही संवेदनशील विषयावर आणि मानवी नात्यांवर भाष्य करणारं…

आपल्यावर लादलं गेलेलं आदर्शत्वाचं ओझं वागवताना आपल्यातील निखळ माणूस कसा पिचला गेला याबद्दलचं चिंतन करणारा भावुक क्षणही त्यांनी तितकाच खरा…

…अन् शरद पोंक्षे मंचावरच गहिवरले! ‘पुरुष’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान काय घडलं? सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

अद्वैत थिएटर्स निर्मित, घन:श्याम रहाळकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित ‘विषामृत’ हे नाटक याच नात्याचा आणखीन एक पैलू उलगडून दाखवतो.