scorecardresearch

मराठी मालिका News

लोकसत्ता डॉट कॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी मालिकांबाबत माहिती मिळेल. मराठी मालिका (Marathi Serials) हा मराठी प्रेक्षकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक घरांमध्ये कुटुंबासह एकत्रितपणे मराठी मालिकांचा आनंद घेतला जातो. विविध सामजिक विषयांवर, सामजिक परिस्थितीवर आधारित मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.


कौटुंबिक मालिकांसह प्रेक्षकांना नृत्य आणि गायनाचे रिॲलिटी शो पाहायला आवडतात, तर काहींना खळूखळून हसवणारे शो पाहायला आवडतात. आजकाल अनेक ऐतिहासिक मालिकादेखील पाहायला मिळत आहेत. सोनी मराठी, स्टार प्रवाह, झी मराठी, कलर्स मराठीसारख्या अनेक मराठी वाहिन्यांवर चोवीस तास मालिका प्रदर्शित होत असतात.


‘आई कुठे काय करते’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘फू बाई फू’, ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘लगोरी’, ‘छोटया बयोची गोष्ट’, ‘सहकुटंब सहपरिवार’, ‘पुढचे पाऊल’, ‘मुलगी झाली हो’, ‘स्वप्नांच्या पलीकडे’ अशा अनेक मालिका सुपरहिट ठरल्या आहेत. प्रेक्षकांना या मालिकांबाबतचे ताजे अपडेटस, पडद्यामागच्या घडामोडी, मराठी मालिकांमध्ये काम करणारे अभिनेता- अभिनेत्री यांच्याबाबत जाणून घ्यायचे असते. अशी माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षक या सदराला नक्की भेट देऊ शकतात.


Read More
lagnanantar hoilach prem parth will buy mangalsutra for kavya with unique design
लग्नानंतर पहिला दागिना! पार्थ काव्याला देणार मंगळसूत्र, डिझाइन आहे खूपच खास, प्रेमाची निशाणी म्हणून…; पाहा रोमँटिक प्रोमो

याला म्हणतात प्रेम! पार्थ काव्याला देणार मंगळसूत्र, डिझाईनही ठरवली, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा प्रोमो पाहिलात का?

marathi celebrity couple pushkar sarad and amruta chandraprabha buys new home
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…

Marathi Actor New Home : मराठी सेलिब्रिटी जोडप्याचा नव्या घरात गृहप्रवेश, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिली आनंदाची बातमी…

mee sansar majha rekhite new serial starring dipti ketkar
१ डिसेंबरपासून सुरू होणार ‘ही’ नवीन मालिका! मुख्य नायिका म्हणाली, “माझ्या सासूबाईंनी ठणकावून सांगितलंय…”

मी संसार माझा रेखिते! छोट्या पडद्यावर सुरू होणार नवीन मालिका; प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणाली…

tharala tar mag madhubhau reveals truth of sayali parents biggest twist
अखेर सत्य आलं समोर! मधुभाऊंचा ‘तो’ एक इशारा अन् सायली झाली खूश, संशय खरा ठरला; ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट, पाहा…

Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत मधुभाऊ सांगणार सायलीला आई-बाबांचं सत्य, नेमकं काय घडणार? पाहा…

amruta deshmukh and siddharth khirid dance on sundari song netizen comments
सुंदरी-सुंदरी! मराठी कलाकारांचा जबरदस्त डान्स; ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय एकत्र काम, नेटकरी म्हणाले, “Reunion…”

‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री व ‘मुरांबा’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचा संजू राठोडच्या ‘सुंदरी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा…

lagnanantar hoilach prem fame anushka pimputkar shares bride to be photos
Bride To Be! ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, उरले फक्त ६ दिवस, शेअर केले फोटो….

मुहूर्त ठरला! लोकप्रिय मराठी अडकणार लवकरच अडकणार विवाहबंधनात, Bride To Be चे फोटो आले समोर…

arun gawli daughter yogita waghmare pregnant
डॅडी अरुण गवळींची लेक गरोदर; मराठी अभिनेता लग्नानंतर ६ वर्षांनी दुसऱ्यांदा बाबा होणार, पाहा बेबी शॉवरचा Video

अक्षय वाघमारेने पोस्ट करून दिली आनंदाची बातमी, अभिनेत्री सुरेखा कुडची फोटोवर कमेंट करत म्हणाल्या…

Savlyachi-janu-savali
Video: “माझ्यावर खोटे आरोप…”, ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर येणार अन् सावलीला नवीन संधी मिळणार; तिलोत्तमा घेणार ‘तो’ निर्णय

Savalyachi Janu Savali Upcoming Twist: तिलोत्तमा ऐश्वर्याच्या कानाखाली मारणार, ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट; नेमकं काय घडणार? पाहा…

marathi actress shubhavi gupte exit from ashok mama serial
“शेवटचा सीन…”, अशोक सराफांच्या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची Exit! भावुक होत म्हणाली, “मामा तुमच्याबद्दल…”

Ashok MaMa : ‘अशोक मा.मा.’ मालिका सोडल्यावर लोकप्रिय अभिनत्री म्हणाली, “सेटवरची अशी व्यक्ती जी…”

soham bandekar wedding first kelvan arrange by tharala tar mag fame pratima sukanya mone
सोहम बांदेकरची लगीनघाई! ‘ठरलं तर मग’च्या प्रतिमा आत्यासह ‘या’ कलाकारांनी केलं पहिलं केळवण, जेवणाचा बेत काय होता?

बांदेकरांच्या घरी सोहमच्या लग्नाची तयारी सुरू! पार पडलं पहिलं केळवण, फोटो आले समोर…

tejashri pradhan shares experience of shooting in goa destination wedding vin doghantali tutena serial
गोव्याच्या समुद्रकिनारी लग्नाचं शूट करताना…; तेजश्री प्रधानने सांगितला अनुभव, मालिकेच्या निर्मात्यांबद्दल म्हणाली, “कुठेही तडजोड…”

तेजश्री प्रधानने सांगितला गोव्यात शूटिंग करण्याचा अनुभव, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेबद्दल काय म्हणाली?

ताज्या बातम्या