Page 214 of मराठी मालिका News

आवडते नायक-नायिका, कथा, कलाकारांचा अभिनय, संवाद मालिका बघायला ही कारणं पुरेशी असतात. यामुळे मालिका लोकप्रियही होते.

मराठीतील सर्वोत्तम साहित्य आणि मराठी मालिका असा योग क्वचितच जुळून येतो. तसा तो योग आता ‘ई’ टीव्ही मराठीने जुळवून आणला…
सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आणि निराशावादी असतो. किंबहुना, मराठीत ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये..’
संसारात पती-पत्नीला अनेक गोष्टींमध्ये तडजोडी कराव्या लागतात यातील काही तडजोडी स्वेच्छेने केलेल्या असतात तर काही अनिच्छेने.

गणेशोत्सव जवळ आल्याचे सर्वप्रथम समजते ते मूर्ती कारखान्यांचे मंडप उभे राहिल्यावर. गणपतीचा लडिवाळ ‘फॉर्म’ अक्षरश: रूपात साकारतो.

श्री बाळ कोल्हटकर यांनी गेली ४० वर्षे मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवलं. राम गणेश गडकऱ्यांच्या भाषेचे संस्कार त्यांच्या संवादांवर ठायी ठायी…
गेल्या काही वर्षांत मराठी वाहिन्यांवर प्रायोगिक मालिका पाहावयास मिळत आहेत.
जान्हवीच्या तीनपदरी मंगळसूत्राने तर बहुतेक महिलांना वेड लावले आहे.

नवरा-बायको एकमेकांना शोभत नाहीत, केवळ या कारणासाठी घटस्फोट देण्याची तरतूद हिंदू विवाह कायद्यात नाही. या एका अडचणीमुळे अनेक जोडपी वर्षांनुवर्षे…

मराठी किंवा हिंदी मालिकांमधील कलाकारांमध्ये सध्या ‘आयडेण्टिटी क्रायसिस’ निर्माण झाला आहे. वाहिन्यांची काही धोरणे या समस्येला जबाबदार आहेत.