Page 222 of मराठी मालिका News
यात तिने मालिकेत तिच्या अनुपस्थित असण्यामागचे कारण सांगितले होते.
त्याने ही मालिका लवकरच संपणार असल्याचे संकेत दिले आहेत.
प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांचा विवाह १४ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता.
“आमच्या मुरांबा या मालिकेत आम्ही सगळेच हे क्षण पुन्हा एकदा नव्याने जगतोय.”
अभिनेते माधव अभ्यंकर या मालिकेमध्ये नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास व्हावा आणि पैसे परत मिळायला हवेत, अशी मागणी तिने केली आहे.
“किर्ती कॅालेज मधून ग्रॅज्युएट झाल्यावर पार्काच्या कट्ट्यावर सुद्धा यांच्याच भाषणांची पारायणं केली”
येत्या ३ नोव्हेंबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे.
रवींद्र फाटक यांना याबाबतची कल्पना गेल्या १५ दिवसात का असू नये? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
या खास कारणामुळे त्या दोघांनी अक्षय्य तृतीयेला म्हणजे ३ मे रोजी साखरपुडा केला.
ऋतुराज गायकवाडबद्दलच्या प्रश्नावर सायली संजीव स्पष्टच बोलली
अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात बोलताना याबद्दलचा खुलासा केला आहे.