Page 14 of मराठी मालिका Photos
“ते एकदा परिधान केलेला मफलर पुन्हा वापरत नाही.”
माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका एका नवीन वळणावर आली आहे.
Zee Marathi Awards मध्ये यंदा मायराला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने गौरवण्यात आले.
Nava Gadi Nava Rajya: झी मराठी अवार्ड्स २०२२ मध्ये श्रुती- गौरवच्या ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले…
Myra Vaikul Photos: माझी तुझी रेशीमगाठ मालिका निरोप घेण्याच्या चर्चा सुरु असल्या तरी मायराचे फॅन्स फॉलोईंग अजिबात कमी झालेले नाही.
मधुरा बाचल ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत शेफ आणि प्रशिक्षक म्हणून भूमिका साकारताना दिसत आहेत.
अमृता लवकरच विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.
नम्रताने सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या मुलासोबतचे गोड फोटो शेअर केले आहेत.
‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा जयघोष करत संपूर्ण मोरे कुटुंबाने खंडेरायाचे दर्शन घेतले.
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश आणि नेहा यांच्या लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांची धामधूम पाहायला मिळत आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत यश-नेहाच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे.
मिनाक्षीने तिच्या गोंडस लेकीचे फोटो पहिल्यांदाच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.