Page 34 of मराठी Photos

“अजून खोदायचं असेल महाविकास आघाडीला अजून खाली टाकायचं असेल तर महिती द्यायला मी तयार आहे,” असंही ते म्हणालेत.


आधी पाकिस्तानने १० विकेट्सने पराभूत केलं अन् त्यानंतर न्यूझीलंडने ८ गडी राखून विराटसेनेला पराभवाचा सलग दुसरा धक्का दिला.

आत्ता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिल्यासंदर्भात बोलताना दिली.

शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला, हा सर्व पैसा बिल्डर्सकडून आल्याचा धक्कादायक आरोप भाजपा नेत्याने केला आहे.

आर्यन खानला आर्थर रोड तुरुंगामधून सुखरुप घरी आणण्याची जबाबदारी शाहरुखने या आपल्या बॉडीगार्डवरच सोपवलेल्याचं पहायला मिळालं.

मलिक यांच्या घरामध्ये समीर वानखेडे प्रकरण सुरु झाल्यापासून काय परिस्थिती आहे याबद्दलही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जागतिक स्तरावरील नेत्यांसोबत असणाऱ्या मैत्रीपूर्ण संबंधांची झलक जी २० परिषदेमध्ये पहायला मिळाली.

फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या रोजच्या वापरातील अॅपची नावही बदलणार की तशीच राहणार?, युझर्सवर काही परिणाम होणार का?

कोणी सुरक्षारक्षकांमुळेच नाकारलेली सुरक्षा?, अंबानींकडून किती पैसे घेण्यात आलेले? मोदी, शाह यांना कोणत्या दर्जाची सुरक्षा आहे जाणून घ्या…

२,७०० कोटी रुपये रोखीत आणि एअर इंडियावरील कर्जदायित्वापैकी १५,३०० कोटी रुपये असा एकूण १८,००० कोटी रुपयांचा मोबदला

केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या म्हणजेच Sovereign Gold Bond Scheme च्या आगामी चार टप्प्यांची घोषणा केलीय.