मराठवाडा News

संरक्षणविषयक उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी उद्योजक आणि लष्करी अधिकारी यांची एकत्रित बैठक आयोेजित करू, असे आश्वासन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी दिले.

अलिकडच्या काळात व्यक्तीगत हेतू साध्य करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा मोठ्याप्रमाणावर गैरवापर होत असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात माहिती आयोगाकडे येत आहेत.

सध्या वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. तापमान हळूहळू चढत्या भाजणीने वाढत चालले असून या उन्हाळ्यात तापमानाने काल चाळीशीचा पारा गाठला.

माझ्या शेतातून रस्ता गेला पाहिजे, माझ्या काळ्या कसदार जमिनीमध्ये प्रकल्प आला पाहिजे, माझ्या शेतातील मुरुमाला गिऱ्हाईक मिळाले पाहिजे. म्हणजे थोडक्यात…

नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळाच्या सावटाखालून बाहेर काढून समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

राज्य सरकारकडून होणारे दुर्लक्ष लक्षात घेता आता वेगळा मराठवाडा मागण्यापर्यंत जावे काय, असा सवाल उपस्थित केला.

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी ‘जलजीवन मिशन’ योजनेची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी ठेकेदारांनी दिरंगाई केल्याचे तर काही ठिकाणी कामे निकृष्ट केल्याचे…

जायकवाडी धरण जर ६५ टक्के आणि त्यापेक्षा कमी भरलेले असेल आणि गोदावरीच्या उर्ध्व धरणात अधिक पाणीसाठा असेल तर कोणत्या धरणातून…

उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, येत्या ३ मार्च रोजी विधीमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून यात दि. १० मार्चला अर्थसंकल्पात पुरवणी…

गेल्या दीड महिन्यात कोणत्याही निवडणुका नसताना घाऊक पक्षांतरे सुरू झाली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका चुकून लागल्याच तर अशी भीती…

मराठवाड्यात ११ हजार ५५० कोटींची कामे हाती घेण्यात आली. आणि पाच हजार २८७ कोटी रुपये योजनेवर खर्च करण्यात आले.

येत्या २३ आणि २४ फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले…