भांडवली बाजारात निर्देशांकांनी उच्चांकांबाबत विक्रमी अवतार धारण केला असताना, या तेजीचा कृपाप्रसाद काही मोजक्या समभागांच्या वाटय़ाला आलेला दिसून येत आहे.
बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, त्यांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळावी यासाठी पूर्वी स्वयंसेवी संस्थांकडून अभ्यासिका सुरू करण्यात आल्या.
हंगामाच्या शेवटी कापूसदराची घोडदौड सुरू झाली आहे. परभणीसह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कापसाचे भाव वधारत चालल्याने कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.