Page 4 of मंगळ News

मंगळावर अब्जावधी वर्षांपूर्वी दोन मोठय़ा उल्कापाषाणांच्या आघाताने दोन मोठय़ा सुनामी येऊन गेल्या

मंगळावर ४ अब्ज वर्षांपूर्वी धूमकेतू व लघुग्रह आदळले, त्यामुळे तेथील वातावरणात बदल झाले

क्षितिजाच्या रेषेत तुमचा हात चंद्राच्या दिशेने वर उचला, त्या रेषेत तुम्हाला हे सगळे ग्रह दिसतील.

त्याची संरचना निश्चिती व काही सुटय़ा भागांच्या चाचण्या करण्यात यश आले आहे.

जैवहीन ग्रह वाटत असलेल्या मंगळावर अजूनही काही प्रमाणात ओलसरपणा आहे असेही सांगण्यात आले.

मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर सापडला असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था २०१६ मध्ये मंगळावर एक नवीन यांत्रिक गाडी पाठवीत असून तिच्या समवेत मंगळाभोवती फिरू शकतील,…

मंगळावर पाठवण्यात आलेल्या नासाच्या मार्स रेकनसान्स ऑरबिटर यानाला तेथील विवरात काचेचे थर सापडले आहेत.
भारताचे मंगळयान येत्या १५ दिवसांसाठी संपर्क क्षेत्राबाहेर जाणार आहे. या काळात यानाशी पृथ्वीवरून कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकणार.
माणसाला मंगळावर अवघ्या ३९ दिवसांत पोहोचवू शकणाऱ्या यंत्रासाठी नासाने १० दशलक्ष डॉलर अनुदान दिले आहे.

नासाच्या क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीला (बग्गीसारखी यांत्रिक गाडी) मंगळावर नायट्रोजनचा अंश सापडला आहे.

भारताने मंगळाच्या कक्षेत सोडलेल्या मार्स ऑरबिटर मिशन म्हणजे मॉम यानाने तेथील प्रकाश परावर्तनचे दृश्य टिपले असून, त्यामुळे मंगळाच्या पृष्ठभागाच्या गुणधर्माचा…