Page 11 of मावळ News

डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हे उत्तेजक इंजेक्शन वापरल्यास किंवा कोणाला टोचवल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे दहा हजार लिटर रसायन, तीस गुळाच्या ढेप असा एकूण सात लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा पराभव झाल्याने ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

रायगड आणि मावळ मतदारसंघासाठी भाजपने तयारी सुरु केल्याने, शिवसेना शिंदेगटाची चिंता चिंता वाढली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. मावळमध्ये काँग्रेसची ताकद मोठी असून काँग्रेसला मानणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याचं काँग्रेसचे शहराध्यक्ष…

राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदार संघावर दावा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने मावळ लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे.

पुण्यातील मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी मोर्चा काढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकासआघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.

आज सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ पंचायत समिती येथे मतमोजणीला सुरुवात झाली. परंतु, संबंधित अधिकारी नाष्टा करत असल्याने मतमोजणीला ब्रेक…

मावळमधील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य मारेकरी आरोपींना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पावसामुळे मावळ भागातील रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

सुधाकर शेळके असं आमदारांच्या बंधूचं नाव असून माँटी दाभाडे याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे