Page 3 of एमबीबीएस News
राज्यभरातील ५० केंद्रावर ही परीक्षा होत असून त्यात एकूण आठ हजार ३९५ विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणक्रमाला प्रविष्ठ झाले आहेत.
रिद्धी ओमप्रकाश पालीवाल (२०, सोनार मोहल्ला, पारशिवनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
या विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते.
मुलीला ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूतील ठकबाजांनी ५२ लाख उकळून फसवणूक केली.
हा गंभीर विषय असतानाही अद्याप शासन स्तरावर या मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही पाऊल उचलल्याचे दिसत नाही, हे विशेष.
वैद्यकीय शिक्षण आणि इंग्रजी हा सुरळीत सुरू असलेला विषय आहे. त्यास भाषिक सुधारणा जोडण्याची गरज नाही..
पाठय़पुस्तकांची भाषा हिंदी असली, तरी त्यातील वैद्यकीय संकल्पना इंग्रजीच ठेवण्यात आल्या आहेत.
साधारण १८ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत होते. यातील बहुतांश विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणारे आहेत.
युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत
उत्तर प्रदेशमधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छामरणाची मागणी केली आहे.
अवघ्या सात दिवसांत जागा भरताना अनेक संस्थांना आधीचे भरमसाट शुल्क कमी करण्याची वेळ आली आहे.
परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, असे ठाम मत कोर्टाने नोंदविले आहे.