Page 2 of वैद्यकीय शिक्षण News

खासगी महाविद्यालयात सुमारे १५ टक्के जागा या संस्थागत कोट्यातून प्रवेशासाठी राखीव ठेवल्या जातात.

वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा उपचार केंद्र चालविणाऱ्या तोतया डाॅक्टरला अटक करण्यात आली.

राज्यातील दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून एमबीबीएस प्रवेश घेता येणार आहे.

आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी या पदवी अभ्यासक्रमाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दुसरी फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

पुढील पाच वर्षांत देशात ७५ हजार वैद्यकीय जागा वाढवण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी नुकतेच जाहीर केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम स्थान पटकावले आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

National Medical Commission guidelines राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) गुरुवारी (१२ सप्टेंबर) पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे…

‘द हिंदू’ या वृत्तपत्राने शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांचा निधी कसा रोखण्यात आला यावर आकडेवारीनिशी प्रकाश टाकला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकतर्फे लवकरच एक कंपनी स्थापन करून राज्यातील वैद्यकीय संशोधनाला गती देण्यासाठी ‘चक्र’ प्रकल्पावर काम सुरू केले…

डॉक्टरांमधील परस्पर संवाद, त्यांची भाषा व वर्तन हे अनेकदा वादासाठी कारणीभूत ठरत असल्याचेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

देशभरात अखिल भारतीय कोटा, अभिमत महाविद्यालयांतील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.

नीट परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे लांबणीवर पडलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यात ४३ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.