Page 4 of वैद्यकीय शिक्षण News

आता सर्व नागरिकांना आभा कार्ड काढणे आवश्यक आहे. रुग्णालयांचे मूल्यांकन, रुग्ण आणि संबंधित वैद्यकीय सामग्रसाठी आभा कार्डची नोंदणी ग्राह्य धरली…

नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात राष्ट्रीय वैद्यक आयोगाने २०२४ – २५ या शैक्षणिक सत्रासाठी घेतलेला निर्णय या क्षेत्रासाठी खुशखबर देणारा ठरला…

शहरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक ते सहाय्यक प्राध्यापकांची ३७ पदे भरण्याच्या हालचाली सुरू आहेत.

वसतिगृहाचे चारही मजले मागील १० दिवसांपासून अंधारात आहेत.

वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना, पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांना मान्यता या बाबतची चर्चा समाजमाध्यमे, माध्यमांतून होत असल्याचे…

नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी किंवा जागा वाढविण्यासाठी अर्ज करण्याची सूचना वैद्यकीय महाविद्यालयांना करण्यात आली होती. त्यानुसार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे…

निविदा रद्द करून याप्रकरणी चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पदव्युत्तर भत्त्याबाबत वैद्यकीय शिक्षण खात्याच्या निकषांवर राज्यातील वैद्यकीय, आयुर्वेदिक, दंत शाखेच्या शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने गुरूवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून राज्यव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीनंतर केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी येथील विद्यापीठ मुख्यालयात आयोजित करण्यात आला आहे.