Page 2 of मेगा ब्लॉक News

या मेगा ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या ३०० हून अधिक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत बदल…

पश्चिम रेल्वेवर शनिवारी बोरिवली – अंधेरीदरम्यान अप धीम्या मार्गावरील ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मळवली – लोणावळा दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावरील हा ब्लॉक ६ ते ८ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्याने, माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकात लोकल थांबा नसेल.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील वाणगाव – डहाणू रोड स्थानकांदरम्यान मोनोपोलच्या पायाभूत कामानिमित्त शनिवारी आणि रविवारी ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लाॅक घेतला असून त्यामुळे कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. कोकण रेल्वे मार्गावरील काही…

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे

गेल्या काही दिवसांपासून मध्य, पश्चिम रेल्वेवर उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे ब्लाॅक घेण्यात येत आहे. परंतु, या ब्लाॅकमुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत…

२८ जानेवारी रात्रकालीन ब्लाॅकचे नियोजन होते. तर, २९ जानेवारीला देखील उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष आपत्कालीन ब्लाॅक घेतला जाईल.

मंगळवारी वाणगाव ते डहाणू रोड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लाॅक असल्याने गाडी क्रमांक ९३०१३ विरार-डहाणू रोड पॅसेंजर वाणगावपर्यंत…

चर्चगेट- दादर दरम्यान जलद मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू होती. तर विरार – अंधेरीदरम्यान काही लोकल सुरू होत्या. मात्र अंधेरीहून पुढे…