Page 3 of मेळघाट News

स्वच्छ झोपडी. एका बाजूला चूल मांडलेली आणि एक मध्यम वयाची स्त्री स्वयंपाकाची तयारी करीत होती.

वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याने वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या धारगड वनपरिक्षेत्रातील प्रतिबंधित गाभा क्षेत्रात अकोला वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहपरिवार सहल काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला आहे.

माता, अर्भक व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी भागांत नवसंजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दाई बैठक योजना…

परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून मेळघाटातील गौरी जावरकर या युवतीने आपल्या बाळासह या कार्यशाळेला हजेरी लावली. बाळाची दिवसभर आबाळ होऊ…

परतवाडा ते धारणी राज्य महामार्गावर अमरावतीहून मध्यप्रदेशातील खंडवा येथे जाणारी एसटी बस मेळघाटातील घटांग नजीक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला दहा…

तब्बल पाच महिन्यानंतर नुकतीच एक बैठक या गाभा समितीची झाली. या बैठकांचे फलित काय? हा प्रश्न चर्चेत आला आहे.

बुद्धपौर्णिमेला प्राणीगणना करण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सहा वन्यजीव विभागांत ५ मे रोजी ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम घेण्यात येणार आहे.

एक महिना ते एक वर्ष वयाच्या ४२ बालकांच्या, तर एक ते सहा वर्षे वयोगटातील ३८ बालकांच्या मृत्यूंची नोंद झाली

आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता समारोप होईल. मेळघाटात होळी सणाचे महत्व मोठे आहे.

सत्तारूढ आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनीच आंदोलनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

मेळघाट व्याघप्रकल्पात पर्यटक वाहनाच्या अपघाताचा आणि वाहन बंद पडल्याचा अनुभव पर्यटकांना आला. मेळघाट व्यवस्थापनाकडे याची तक्रार करण्यात आली.