scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 4 of मेळघाट News

Rana Coupal and ajit Pawar
अमरावती : सत्तेत असताना अजित पवारांनी मेळघाटचा दौरा का केला नाही, तेव्हा ते झोपले होते का? – राणा दाम्‍पत्‍याचा सवाल!

अजित पवार यांच्‍या मेळघाट दौ-यावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहेत; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

cm eknath shinde
मेळघाटात दुषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मेळघाटात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे ५० जणांना अतिसाराची लागण झाली आहे.

eknath-shinde
मेळघाटात दूषित पाणी पिल्यामुळे ५० जणांची प्रकृती खराब; रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

भीषण पाणी टंचाईमुळे मेळघाटात नागरीकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत आहे.

ट्रेक डायरी

लेह-लडाख परिसरातील चादर ट्रेकचे आयोजन केले आहे.