scorecardresearch

मासिक पाळी News

पौगंडावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. याच सुमारास मुलींना मासिक पाळी (Menstruation) यायला सुरुवात होते, वयात आल्यावर योनीमार्गे दर महिन्याला रक्तस्राव होण्याच्या प्रक्रियेला मासिक पाळी असे म्हटले जाते. प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. पाळी सुरू असण्याच्या दिवसात विश्रांतीची गरज असते.
<br /> दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. स्त्रीबीज-पुरूषबीज यांचा संयोग न झाल्याने ते फलित होत नाही. तेव्हा त्या बिजासहित आच्छादन रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.Read More
मेनोपॉज किंवा ट्युबेक्टॉमीनंतरही गर्भधारणा होऊ शकते का? कोणते आजार यासाठी कारणीभूत आहेत? काय सांगतात तज्ज्ञ

WebMDच्या २०२५च्या माहितीनुसार, या शस्त्रक्रियेचा एकूण अपयश दर १० वर्षांमध्ये सुमारे १.८५ टक्के इतका आहे आणि वय वाढल्यास ही शक्यता…

regular medical tests help women prevent severe back pain
महिलावर्ग पाठदुखीने त्रस्त… वेळीच करून घ्या या चाचण्या प्रीमियम स्टोरी

घर-ऑफिस ही तारेवरची कसरत करत असताना किंवा घरातली कामे उरकत असताना अनेक महिलांना पाठदुखीचा त्रास सुरू होतो. अनेकदा त्याकडे फारसे…

loksatta editorial on Karnataka approves paid menstrual leave
अग्रलेख : ‘बाहेरची’चे दुखणे!

निसर्गाने महिलांना तसे घडवले आहे, ते प्रजोत्पादनाच्या प्रक्रियेची गरज म्हणून. त्यामुळे या रजेची मागणी हा त्या परिणामाचा प्रतिसाद आहे.

swasth nari sashakt parivar healthy women health campaign thane
Healthy Women Strong Families : ठाणे जिल्ह्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानात १ लाख २६ हजार महिलांची तपासणी

महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण या उद्देशाने सुरू झालेले हे राष्ट्रीय अभियान ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या…

piyush goyal inaugurates womens health camp in dahisar swasth nari campaign mumbai
Swasth Nari Campaign : महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी ३५० तपासणी शिबिरे; ॲनिमिया, तोंड, स्तनाच्या कर्करोगाचे निदान, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयरोग आदींची मोफत तपासणी…

मुंबईमध्ये ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानांतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

women take pills to postpone periods
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेताय? मग थांबा… प्रीमियम स्टोरी

पुढच्या आठवड्यात फिरायला जायचा प्लॅन झालाय, महत्त्वाची पूजा आणि सणसुध्दा तेव्हाच येतोय आणि मासिक पाळीदेखील यावर एकच उपायही आहे की…

What are the risks that can arise during pregnancy and childbirth
ऋतुप्राप्ती ते ऋतू समाप्ती: गर्भावस्था प्रीमियम स्टोरी

सुचित्राला अंगात थोडी कणकण वाटते आहे. वारंवार लघवीला जावं लागतंय. मासिक पाळीची तारीखही उलटून गेली आहे. हा लघवीचा जंतुसंसर्ग असेल…

maharashtra government capaign for awareness about menstruation in schools
मासिक पाळीबद्दल जागरूकतेचे पाऊल राज्यातील शाळांमध्ये मोहीम राबविणार; ‘उजास’चा सरकारबरोबर करार

‘आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट’चा उपक्रम ‘उजास’ने याबाबत सरकारबरोबर दोन वर्षांचा करार

Devendra Fadnavis inaugurates menstrual care room as a model initiative in Akola collector office
मासिक पाळीतील अडचणींवर मात देण्यासाठी ‘आनंदी कक्ष’

शासकीय कार्यालयातील महिला कर्मचारी व इतर महिलांना मासिक पाळीच्या काळातील अडचणींवर मात देण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आनंदी कक्ष’ हा विशेष…