scorecardresearch

मासिक पाळी

पौगंडावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. याच सुमारास मुलींना मासिक पाळी (Menstruation) यायला सुरुवात होते, वयात आल्यावर योनीमार्गे दर महिन्याला रक्तस्राव होण्याच्या प्रक्रियेला मासिक पाळी असे म्हटले जाते. प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. पाळी सुरू असण्याच्या दिवसात विश्रांतीची गरज असते.
<br /> दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. स्त्रीबीज-पुरूषबीज यांचा संयोग न झाल्याने ते फलित होत नाही. तेव्हा त्या बिजासहित आच्छादन रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.Read More
menstrual leave policy marathi news, menstrual leave marathi news
राष्ट्रीय विधी संस्थेचे मासिक पाळीकरता रजा धोरण…

स्त्री आणि पुरुषातील नैसर्गिक भेदामुळे काहीवेळेस महिलांना अनेकदा वेगळ्या शारीरिक आव्हानांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी हे त्यातील एक.

Sanitary pads cause rashes
9 Photos
महिलांनो, सॅनिटरी पॅडमुळे अ‍ॅलर्जी होते का? मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी?

सॅनिटरी पॅड्स घालण्याबाबत आणि ते बदलण्यात थोडी जरी चूक झाली तरी सॅनिटरी पॅडमुळे योनीच्या आजूबाजूला पुरळ येणे, खाज सुटणे, सूज…

women menstruation leave news in marathi, women menstruation period leave in marathi
स्त्रियांना मासिक पाळीत रजा मिळावी का? याबाबतची मतमतांतरे काय सांगतात?

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेत मासिक पाळीदरम्यान रजा देण्याबाबत मांडलेल्या भूमिकेनंतर या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा…

irani-tharoor
मासिक पाळीत महिलांना पगारी रजा हवी की नको? वाचा संसदेच्या इतिहासात आतापर्यंत कोणाचं काय म्हणणं… प्रीमियम स्टोरी

महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा मिळावी ही मागणी पहिल्यांदाच झालेली नाही. याआधीही ही मागणी झाली. त्यावर मतभेद झाले. संसदेच्या…

do Yoga For Irregular Period
9 Photos
महिलांनो, मासिक पाळी नियमित येत नाही? मग ही योगासने करा

मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. दर महिन्याला एका ठराविक कालवधीनंतर मासिक पाळी येते पण अनेक स्त्रियांना मासिक…

स्मृती इराणी यांच्या मासिक पाळीतील सुट्टीवरील वक्तव्यावर डॉक्टर काय सांगतात? रजेची गरज नक्की कोणाला?

महिलांना मासिक पाळीदरम्यान रजा देण्याची गरज आहे? तसेच ती देण्यामागची कारणं काय? महिलांना यादरम्यान कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते? अशा…

is it necesarry for women to get paid leaves during periods
मासिक पाळीदरम्यान महिलांना पगारी सुट्यांची आवश्यकता आहे? महिलांनीच दिले उत्तर

मासिक पाळीत सुट्टी दिल्यामुळे स्त्रियांना खरोखरच समान संधी मिळणार नाही? खरेच मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिले जाईल? खरेच…

Menstruation not handicap no need for paid leave policy Minister Smriti Irani Important Statement For Periods Leaves Loksabha
“मासिक पाळी हे अपंगत्व नाही, म्हणून..”, पीरियड्समध्ये भरपगारी सुट्टीविषयी स्मृती इराणी यांचं महत्त्वाचं विधान

Menstrual Leaves: गेल्या आठवड्यात, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, इराणी यांनी लोकसभेत सांगितले होते की, “सर्व…

Yoga For Irregular Periods these yoga will help to tackle Irregular Periods women healthy lifestyle
महिलांनो, मासिक पाळी अनियमित येते? ही योगासने ठरतील फायदेशीर; पाहा व्हिडीओ

योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी महिलांच्या मासिक पाळीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील अशी…

supreme-court
शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स मोफत मिळणार का? केंद्राची सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची माहिती

Free Sanitary Napkins : इयत्ता ६ ते बारावीतील विद्यार्थींनीना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, नॅपकिन्सची विल्हेवाट आणि स्वतंत्र स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याच्या मागणीकरता…

My Sanitary Napkin my Responsibility marathi article
माझे सॅनिटर पॅड, माझी जबाबदारी

कोकणातून प्रवास करत असताना अनेकदा असे अनुभव येतो की, काही हॉटेल्समधील महिलांच्या शौचालयात सॅनिटरी पॅड्सचा खच पडलेला असतो. अनेकदा पॅड्सचा…

संबंधित बातम्या