Page 6 of मीटू News

ही पोस्ट ऐश्वर्याची नसून तिच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे.

तुमचेही सत्य लवकरच बाहेर येईल असे म्हणत सपना भवनानी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना इशाराच दिला आहे

नाना पाटेकर आणि दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप असल्याने त्यांच्यासोबत काम करणार नाही अशी भूमिका अभिनेता अक्षयकुमारने घेतली आहे.

साजिद दिग्दर्शन करत असलेल्या ‘हमशकल’ चित्रपटाच्या सेटवर महिलांसाठी अपमानजनक वातावरण असायचे असे तिने म्हटले आहे. त्याच्या या वागण्यामुळे मी २०१४…

#MeToo अंतर्गत समोर येणाऱ्या प्रकरणांच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मनेका गांधी यांनी केली.

अक्षयनं साजिदसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे इतर कलाकारांनीही ठोस भूमिका घ्यावी असं आवाहान ट्विंकल खन्नानं केले आहे.

महिला पुढे येऊन आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडत असताना अभिनेत्री शिल्पा शिंदेने #MeToo मोहिमेवर टीका केली आहे.

तिनं सभ्यतेचा मुखवटा लावून वावरणाऱ्या साजिदची विकृती आपल्या ट्विटर पोस्टद्वारे समोर आणली आहे.

एम.जे.अकबर यांच्या प्रकरणात महिलांवर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी…

या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेते नाना पाटेकर यादोघांवर केलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे अक्षयनं निर्णय घेतला.

कास्टींग डायरेक्टर विक्की सिदाना यांनी ऑडिशनसाठी बोलावलं होतं.

भविष्यात आपल्यावरही असे काही आरोप होऊ नये यासाठी अभिनेता इम्रान हाश्मीने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.