Page 14 of मेट्रो ट्रेन News

मागील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कांजूरमार्ग कारशेडच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू मार्गिकेवरील कॉटन मार्केट स्थानक २१ सप्टेंबर २०२३ पासून प्रवासी सेवेत रूजू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका तरुणीने संस्कृत भाषेतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या खर्चात एका वर्षांत सुमारे चार हजार कोटींची वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा खर्च २०२२ मध्ये ३३…

या व्हिडीओमध्ये ही चिमुकली मेट्रोत भिरभिर फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीने साडी नेसली आहे आणि मेट्रोतील प्रवासी या…

संतापलेल्या महिलेची वागणूक पाहून ती मुलगी म्हणाली, काय वेडेपणा आहे हा…पण महिलेनं काहीही ऐकून घेतलं नाही. तसंच तक्रार करण्याची धमकीही…

कशेळीतील जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. असे असताना आता कारशेडच्या कामासाठी वन विभागाची पर्यावरणविषयक परवानगी घ्यावी लागणार आहे.

अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब मार्गिकेवरील वांद्रे पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक वगळण्यात येणार आहे.

कारशेडचा प्रश्न निकाली लावत मेट्रोची कामे हाती घेणे आवश्यक होते. मात्र एमएमआरडीएने मेट्रोची कामे सुरू केली,

घोडबंदर मार्गावर सुरू असलेले मेट्रोचे काम आणि घोडबंदर टोलनाका येथे मध्यरात्री अवजड वाहन बंद पडल्याने शनिवारी घोडबंदर मार्गाची वाहतूक ठप्प…

कॅलिस्थेनिक्स प्रकारचा वर्क आऊट करणाऱ्या महिलेनं ट्रेनमध्ये स्टंटबाजी करून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क.

विस्तारित सेवा या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, असे महामेट्रोतील सूत्रांनी सांगितले.