Page 33 of म्हाडा News

म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील ४८७७ सदनिकांची सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत गुरुवारी…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या मुंबईतील विविध ठिकाणच्या १७३ दुकानांच्या ई लिलावासाठी अखेर मुहुर्त मिळाला आहे. ११ जूनला या दुकानांचा ई लिलाव…

राज्य सरकारच्या २० टक्के सर्वसामावेश योजनेअंतर्गत म्हाडाला मिरा-भाईंदर पालिकेकडून मागील अकरा वर्षांत एकही घर सोडतीसाठी उपलब्ध झालेले नाही.

पावसाळ्याच्या आधी दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करत मे महिन्याच्या मध्यावर अतिधोकादायक इमारतींची यादी जाहिर करणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती…

खरेदीदारांना भविष्यात फटका बसू शकतो, असे लक्षात आल्यानंतर आता म्हाडाने अंशत: निवासयोग्य प्रमाणपत्र देण्याचे ठरविले.

गेल्या आठवड्यात म्हाडाच्या मुंबई मंडळाने काढलेल्या ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासातील ३०५ घरांच्या सोडतीवर रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) भाडेपट्ट्यात वाढ केल्यापाठोपाठ आता वसाहतीतील फुटकळ भूखंड (टिट-बिट) विक्रीच्या धोरणातही बदल करण्याचे ठरविले आहे.

म्हाडा उपाध्यक्षांनी मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील सर्व अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) वसाहतींच्या भाडेपट्ट्यात सरसकट करण्यात आलेली वाढ कमी केली जाण्याची शक्यता आहे.

हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठी राखीव असलेली घोडपदेव येथील २१ घरे गिरणी कामगारांसाठीच्या २,५२१ घरांच्या आगामी सोडतीत समाविष्ट करण्याचा निर्णय म्हाडाच्या…

मुंबई मंडळाने भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एप्रिलमध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळेल आणि मेपासून ताबा प्रक्रिया सुरू होईल, अशी…

प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे तुणतुणे वाजवत ही बाब विकासकांकडून लपविली जात असून त्याचा फटका रहिवाशांना बसत आहे.