Page 39 of म्हाडा News

लवकरच या घरांचा ताबा देण्यास सुरुवात होणार असल्याने कित्येक वर्षे संक्रमण शिबिरात राहणारे हे भाडेकरु आता हक्काच्या घरात रहायला जाणार…

या इमारती दुरुस्ती करण्यापलीकडे गेल्यामुळे रहिवाशांनी म्हाडाकडे या इमारतींचा पुनर्विकास करावा अशी मागणी केली आहे.

म्हाडाच्या भरती परिक्षेत यशस्वी झालेल्या आणखी एका उमेदवाराने अंपगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,३११ घरांच्या सोडतीतील २९७० घरांसाठी (प्रथम प्राधान्य योजनेतील घरे वगळून) १३ डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती. मात्र…

कंपनीने या प्रकल्पातील भूखंड नऊ विकासकांना विकून त्यापोटी एक हजार ९० कोटी रुपये मिळविले.

बऱ्याच वर्षांनंतर काढण्यात येणाऱ्या या सोडतीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या २६५ भाडेकरूंचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

गृहसाठा किंवा अधिमूल्याचा पर्याय देणारी अधिसूचना अंतिम व्हावी, असा आग्रह म्हाडाने धरला आहे.

म्हाडाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे बीडीडी चाळ प्रकल्पाच्या धर्तीवर पुनर्विकास शक्य नसल्याची भूमिका म्हाडाने घेतली आहे.

गिरणी कामगारांचे घरांसंबंधीचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती कार्यान्वित झाल्यापासून या तीन गिरण्यांमधील पात्रता…

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळीज प्रकल्पातील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील २,२७८ घरांसाठी अखेर हळूहळू प्रतिसाद वाढू लागला आहे.

म्हाडाचा हा प्रस्ताव मान्य झाल्यास आदिवासी पाडे तसेच झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाबरोबरच सामान्यांसाठीही सोडतीत शेकडो घरे निर्माण होण्याची शक्यता आहे.

महाडजवळील तळीये येथील कोंढाळकरवाडीमधील दरडग्रस्त आणि या परिसरातील धोकादायक क्षेत्रातील रहिवाशांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने तळीयेमध्ये २७१ घरांचा प्रकल्प हाती घेतला…