Page 41 of म्हाडा News

मुंबईबाहेरील राज्यात म्हाडाची १२ हजार घरे विक्रीवाचून धूळ खात पडून असल्याची बाब समोर आली आहे. त्या घरांसाठी वारंवार सोडत काढूनही…

त्यामुळे आता इच्छुकांना गृहस्वप्नपूर्तीसाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मुंबई मंडळाने चार हजार ८२ घरांसाठी काढलेल्या सोडतीत प्रतीक्षा यादी उपलब्ध नसल्यामुळे अडीचशेहून अधिक घरे रिक्त राहणार आहेत.

घरे विकली जात नसल्याने त्यांच्या मालमत्ता करासह अन्य कर, देखभाल शुल्क आदी सर्व खर्चाचा भार म्हाडाला उचलावा लागतो

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांच्या सोडतीसाठीची अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रिया संपुष्टात आली असून अर्जविक्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३१ हजार ४३३ इच्छुकांनी अर्ज दाखल…

आता ११ डिसेंबरला पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १३ डिसेंबरच्या सोडतीत नेमके किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल.

या विशेष मोहिमेला १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेतली जात आहेत.

म्हाडा व मुंबई महापालिकेच्या जुन्या व मोडकळीस आलेल्या रहिवासी इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी विकासकाला अधिकचे चटईक्षेत्र निर्देशांक देण्याचा निर्णय राज्य…

मुंबई गृहनिर्माण मंडळाने यंदा चार हजार ८२ घरांसाठी काढलेली सोडत पूर्णत: ॲानलाइन होती.

उन्नत नगर डिव्हिजन तीन सहकारी गृहनिर्माण संस्थेत १८ ब्लॉक असून एकूण १४४ सदस्य आहेत.

बृहद्सूचीवर (मास्टर लिस्ट) असलेल्या जुन्या इमारतीतील संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचे घर तात्काळ मिळावे यासाठी यापुढे ॲानलाइन सोडत काढण्यात येणार…

समृद्धी महामार्गासाठी म्हाडाने एक हजार कोटी रुपये दिले असून रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी डीआरपीला ५०० कोटी रुपये दिले होते.