Page 43 of म्हाडा News

ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करता येत असताना अनेक कामगार ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून घेण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.

नवीन वेळापत्रकानुसार ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील प्रतीक्षायादीवरील ३१२ विजेत्यांना मुंबई मंडळाकडून एक संधी देण्यात आली आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार विभागातील वादग्रस्त नियुक्त्यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) तिघा अधिकाऱ्यांची समिती…

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार,बोळिंज गृहप्रकल्पातील २२७८ घरांच्या विक्रीसाठी म्हाडाने जाहिरात मोहीम हाती घेतली आहे.

म्हाडा मुंबई मंडळाकडून विजेत्यांना घराचे वितरण पत्र वितरित

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म.जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास करण्यात येत आहे.

मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप कायद्यात सुधारणा करीत राज्य शासनाने पुनर्विकासाला विरोध करणाऱ्यांना घराबाहेर हुसकावून काढण्यास मान्यता दिली आहे.

पहिल्या टप्प्यात अंदाजे ५०० पात्र विजेत्यांना दिवाळीत ताबा दिला जाण्याची शक्यता आहे.

सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचा लाभ उठविणाऱ्या विकासकांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुपूर्द केलेल्या घरांच्या…

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मालकीच्या भूखंडाचा भाडेपट्टा शीघ्रगणकाशी (रेडी रेकनर) जोडला गेल्यामुळे आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.