Page 49 of म्हाडा News

आज दुपारी ३ वाजता अंतिम यादी जाहीर होईल आणि सोडतपूर्व प्रक्रिया संपेल.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबईतील जमिनींवर उभ्या राहिलेल्या वसाहतीतील बेकायदा ओळखपत्रधारकांमुळे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला मोठय़ा प्रमाणात…

शहरातील ३८८ पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी नव्याने विकास नियंत्रण नियमावली जारी करण्यात आल्याचा दावा राज्य शासनाने केला असला तरी…

मुदत पूर्ण झालेल्यांच्या बदल्यांऐवजी मुदत न संपलेल्या अभियंत्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव पाठवून पुन्हा बदल्यांचा ‘अर्थपूर्ण व्यवहार’ सुरू असल्याची चर्चा आहे.

म्हाडाचे कोकण मंडळ ४,०१७ घरांसाठी गणेशोत्सवात सोडत काढणार आहे. या घरांसाठीची अर्जविक्री आणि स्वीकृतीस ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरुवात होणार असल्याची…

महाडजवळील तळीयेतील दरड दुर्घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. दुर्घटनाग्रस्त ६६ कुटुंबांना हक्काच्या घरांची प्रतीक्षा असून, सध्या ती कंटेनरमध्ये वास्तव्यास…

आमदार आमश्या पाडवी, नारायण कुचे यांच्यासह माजी आमदार हिरामण वरखडे यांचाही सोडतीत सहभाग

‘बिग बॉस सिझन ४’चा विजेता अक्षय केकळर, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रताप, अभिनेत्री श्वेता खरात, योगिता चव्हाण, अश्विनी कासार यासह…

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीतील विरार, बोळींजमधील आणि पंतप्रधान आवास योजनेतील (पीएमएवाय) घरांची विक्री होत नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीसाठीची अर्ज विक्री – स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच संपुष्टात आली असून २४ जुलै रोजी अर्जदारांची अंतिम…

टिटवाळा येथील गणेश मंदिराजवळ म्हाडाचा आरक्षित भूखंड आहे. या भूखंडांवर भूमाफियांनी बेकायदा बांधकामे करून या बांधकामातील गाळे व्यापाऱ्यांना विकले आहेत.…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज, तसेच ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारी संपणार होती.