Page 50 of म्हाडा News

शहरात जुन्या व मोडकळीस आलेल्या १४ हजारांहून अधिक इमारती असून यापैकी जुन्या व मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींची म्हाडाने पुनर्बाधणी केली…

म्हाडाच्या कोकण मंडळाने महाडमधील तळीये येथे दरड दुर्घटनेतील बाधित कुटुंबे आणि धोकादायक ठिकाणच्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी २६३ घरांचा प्रकल्प हाती घेतला…

मुंबईत पावसाचा जोर वाढू लागल्यानंतर अतिधोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता निर्माण होते.

म्हाडाने पुनर्बाधणी केलेल्या, परंतु ३० वर्षे पूर्ण न झालेल्या विनाउपकरप्राप्त ३८८ इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीत विशेष तरतूद करण्यात येऊन…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतीसाठी रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ९८ हजार ५०० अर्ज भरले गेले आहेत.

विखे पाटील यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिव राजकुमार देवरा यांना याबाबत आदेश दिले. भाजप शिष्टमंडळाने वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन…

पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या ११ इमारतींमधील २,४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी ११ निविदा सादर झाल्या असून निविदा प्रक्रियेअंती तातडीने कंत्राटदारांना कार्यादेश…

५५६ झोपडीधारकांना सदनिका उपलब्ध करून दिल्यानंतर उर्वरित जागेवर विक्रीसाठी घरे बांधली जाणार आहेत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला, म्हणजेच अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळातील ४ हजार ८२ घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाड, तळीये येथील दरड दुर्घटनेतील ६६ बाधित कुटूंबांसह धोकादायक ठिकाणच्या १९७ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून २६३ घरांचा प्रकल्प हाती…

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८२ घरांसाठी १८ जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीतील घरांच्या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत…