Page 54 of म्हाडा News

विविध प्रकारच्या प्रस्तावांना म्हाडाने मंजुरी दिली असून त्यातून साडेतीन हजार कोटींचा महसूल जमा केला आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४६५४ (१४ भूखंडासह) घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

विजेत्यांना किती रक्कम परत करायची यावर विचार सुरू असून, लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या पुणे मंडळाने जानेवारी महिन्यात ५९१५ सदनिकांसाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे सोडत काढली होती. या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर झाला. मात्र, अनेक…

या निवृत्तांनी घरे रिक्त करावीत यासाठी म्हाडाने आता कारवाई सुरू केल्यानंतर विविध राजकीय नेतेमंडळींकडून दबाव आणला जात आहे

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडासह) घरांसाठी २१ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह ४,७८४ अर्ज सादर झाले आहेत.

अर्जदारांची अनामत रक्कम त्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. याच खात्यात अनामत रक्कमेचा परतावा करण्यात येणार आहे.

म्हाडाच्या सोडतीमध्ये घरे मिळालेल्यांना त्याची माहिती नोंदणीकृत मोबाइलवर लघुसंदेशाद्वारे (एसएमएस), ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) भाडेपट्टय़ातील दरवाढीचा जुना ठराव कार्यान्वित केला असून हा दर शासकीय भूखंडावरील भाडेपट्टय़ासाठी असलेल्या दरापेक्षा…

रखडलेला आणि ठप्प झालेल्या पुनर्विकास प्रक्रियेबाबत राज्य शासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.

राज्य सरकारने म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेतील अनुज्ञेय चटई क्षेत्रफळाबरोबरच नियमातही बदल केले आहेत.

घरांची सोडत सोमवार, २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार असून, या सोडतीत ५८ हजार अर्जदार सहभागी होणार…