scorecardresearch

Page 61 of म्हाडा News

बीडीडी चाळ प्रकल्पासाठी म्हाडाला ‘झोपु’कडून हवे दोन हजार कोटींचे कर्ज

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या म्हाडाला या प्रकल्पासाठी कर्जरोखे, मुदत कर्जासाठी शासनाची परवानगी हवी आहे.

mhada
जुहूतील आठ एकर म्हाडा भूखंड नेमका कोणाचा? स्थानिक आमदार, विकासकांचे परस्परांवर आरोप

जुहूतील आठ एकर म्हाडा भूखंडावरून भाजपा आमदार अमित साटम आणि विकासक किरण हेमानी यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहेत.

म्हाडातील बदल्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांचा आदेश धाब्यावर?

ॲागस्टच्या पहिल्या आठवड्यात हा आदेश जारी झाला. त्यानंतर गृहनिर्माण विभागाने त्यांच्याकडील सर्वाधिकारांचे विकेंद्रीकरण करणे अपेक्षित होते.

determination flats of 304 eligible slum holders in proposed rehabilitation buildings by mhada mumbai
सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संगणकप्रणाली; म्हाडाचा उपक्रम

नवीन प्रणालीनुसार आता सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.

mumbai high court
उच्च न्यायालयाचा विकासकांना तडाखा; पालिका, सरकारी, म्हाडाच्या जागेवरील पुनर्विकासाठी विकास शुल्क देणे बंधनकारक

विकास शुल्क भरण्याबाबत पालिकेने बजावलेल्या नोटिशींना शंभरहून अधिक विकासकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

MHADA
मुंबई: बाळकुममधील म्हाडा लाभार्थ्यांकडे अखेर सरकारचे लक्ष; म्हाडाकडून गृहनिर्माण विभागाने अहवाल मागविला

म्हाडाच्या कोकण मंडळाने बाळकुम येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत १६ लाखांची वाढ केली असून या दरवाढीवरून वाद सुरू आहे.

mhada
मुंबई: म्हाडा पुणे मंडळाची सोडत अचानक रद्द प्राधिकरणाचा निर्णय; आता पुणे आणि कोकण मंडळाची एकत्रित सोडत

नव्या बदलासह आणि नव्या संगणकीय प्रणालीसह सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोकण आणि पुणे मंडळाची सोडत एकाच वेळी काढण्याचाही…

balkum area mhada lottery winners protest
मुंबई: म्हाडाच्या बाळकुम प्रकल्पातील विजेत्यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ च्या सोडतीतील बाळकुममधील गृहप्रकल्पातील घरांच्या किंमतीत थेट १६ लाख रुपयांची वाढ मंडळाने केली आहे.