Page 62 of म्हाडा News

म्हाडा घरांसाठी आता यापुढे सोडत जाहीर होईल तेव्हा इच्छुकांचा म्हाडा कार्यालयाशी अजिबात संपर्क येणार नाही.

खोणी-शिरढोणला झुकते माप आणि बाळकुमबाबत सापत्न भूमिका देणाऱ्या म्हाडाबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

कोकण मंडळाच्या बाळकुम गृहप्रकल्पातील सोडतीमधील १२५ आणि २००० च्या योजनेतील ६९ लाभार्थ्यांच्या घरांच्या किमतीत १६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे.

सुधारित अभिन्यासामुळे कंत्राटाची एकूण रक्कम वाढणार आहे.

सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागत असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने होत होता.

देवेंद्र फडणवीस हे २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याकडे काही काळ गृहनिर्माण खात्याचा कार्यभार होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व अधिकार विकेंद्रित करावेत म्हणजेच म्हाडाकडे पुन्हा द्यावेत, असे आदेश जारी केले होते.

गिरणी कामगारांसाठी कोन येथील घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीतील घरांचा ताबा रखडला आहे.

सध्या याबाबत कायदेशीर तरतुदी म्हाडाकडून तपासून पाहिल्या जात आहेत.

‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाने वांद्रे पश्चिम येथे पशुवैद्यकीय रुग्णालय, तसेच ओशिवरा येथे स्त्री रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला असून मंडळाच्या भूखंडांवर ही…

एकदा निविदांना मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्यक्षात एकही निविदा सादर झाली नाही.

म्हाडा व झोपु प्राधिकरणाची आढावा बैठक म्हाडाच्या गृहनिर्माण भवनात बोलविण्यात आली होती. त्यावेळी या सूचना दिल्या.