scorecardresearch

Page 71 of म्हाडा News

म्हाडाची घरे स्वस्तात मिळवून देणाऱ्या टोळीला अटक

स्वस्तात म्हाडाची घरे मिळवून देतो असे सांगून अनेकांना लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या एका टोळीच्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने अटक…

म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनविणारा अभियंता गजाआड

म्हाडाच्या लॉटरीचे बनावट संकेतस्थळ बनविणाऱ्या २७ वर्षीय बी.टेक. अभियंत्यास सायबर सेल पोलीस ठाण्याने अटक केली. म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्यावर…

पहिल्याच दिवशी सात हजार अर्ज

‘म्हाडा’च्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस मंगळवारी अक्षय्य तृतीयेपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

म्हाडाच्या बनावट संकेतस्थळापासून सावधान

घरांचे स्वप्न बाळगून म्हाडामध्ये अर्ज करणाऱ्यांनो, सावध राहा. हुबेहूब म्हाडाच्या संकेतस्थळाप्रमाणे दिसणारे संकेतस्थळ सक्रिय झाले असल्याची बाब उघड झाली आहे.

विकास आराखडा : ‘म्हाडा’ पुनर्विकासाची विशेष विकास नियंत्रण नियमावली

मुंबईच्या विकास आराखडय़ामध्ये प्रथमच ‘म्हाडा’ वसाहतीतील इमारतींच्या पुनर्वकिास योजना कार्यान्वित होण्याकरिता ‘विशेष विकास नियंत्रण नियमावली’ (SDCR) उपयोजित करण्यात आली आहे.

‘म्हाडा’ देणार ३ हजार घरे

मुंबईत सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्याची जबाबदारी असलेल्या ‘म्हाडा’ने २०१५-१६ मध्ये मुंबई व कोकण मंडळातर्फे तीन हजार घरे उपलब्ध करून देण्याचा…

म्हाडाची ४,४६८ घरांसाठी सोडत

मुंबईतील ७८५ घरांच्या सोडतीअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी गोरेगाव (१८२) आणि मानखुर्द (६६), अल्प उत्पन्न गटासाठी मालवणी (२३२), तर

‘म्हाडा’च्या गृहप्रकल्पात स्मशानभूमीचे आरक्षण

‘म्हाडा’च्या कोकण मंडळामार्फत विरारमधील बोळींज येथे उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासमोर आता वसई-विरार महानगरपालिकेने नवी अडचण उभी केली आहे.

‘म्हाडाचे घर विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा’

उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या इमारतीत म्हाडाकडून मूळ रहिवाशांना मालकी हक्काचे घर मिळाल्यानंतर १० वर्षांच्या आत या घरांच्या