Page 11 of दूध News
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या १० मे रोजी येथे मतदान होणार आहे. दरम्यान, ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस आणि…
गेल्या आठवड्यात ‘अमूल’ने ट्वीट करून कर्नाटकमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे राजकीय वादाला आणखी एक निमित्त मिळाले आहे.
दुधाला चांगला दर मिळत राहिला तरच पशुपालक, शेतकरी दूध देणाऱ्या जातिवंत गाई, म्हशींची पैदास करतील.
केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थांच्या आयातीच्या हालचाली सुरू केल्याचा आरोप करत अखिल भारतीय किसान सभेने जोरदार हल्लाबोल केला आहे.
किसान सभेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. राज्य सरकारने दूध कंपन्यांना मिल्कोमीटर प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालकांना मुलांना दूध पिण्यासाठी देण्याआधी त्यासोबत कोणत्या गोष्टी दिल्या नाही पाहिजेत जाणून घ्या.
अनेकजण रोज दूध गरम करुनचं पितात, पण आरोग्यासाठी कच्च दूध फायदेशीर असते की उकळलेल याबाबत अजूनही संभ्रम आहे.
प्रत्येक बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आईचं दूध खूप महत्वाचं असतं.
चीज, पनीर, बेक केलेले पदार्थ आणि पावडर यांसारख्या कोणत्याही स्वरूपात तुम्ही हे दूध सेवन करु शकता.
राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी गोकुळ दूध संघाने गेल्या काही दिवसांमध्ये दूध विक्री दरात वाढ करण्याचा सपाटा लावला आहे.
दुधात भिजवलेल्या काजूंचं सेवन केल्यावर आरोग्यासाठी होतात अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर माहिती.
हे नवीन दर तत्काळ लागू करण्यात आले आहेत.